You Searched For "M MARATHI NEWS"

यवतमाळ (प्रतिनिधी)यवतमाळ जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालय सध्या कार्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या सरकारी भूमाफियांच्या विळख्यात असून वारंवार अनेक तक्रारी संबंधित वरिष्ठांना करून सुद्धा त्यांच्यावर...
26 March 2023 11:29 PM GMT

शासकीय रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघररुग्णसेवेत वाढला दुजाभाव : सामान्य रुग्णाला हेलपाटेगुरुदेव युवा संघ अांदोलनाच्या तयारीतयवतमाळ : दरदिवशी जिल्हाभरातून दाखल होणाऱ्या सामान्य रुग्णांना स्वतः वर...
8 Dec 2022 1:45 PM GMT

मायानगरी मुंबईत कबुतराचे मांस विकले जात असल्याची बातमी समोर आली आहे. रहिवासी सोसायटीच्या गच्चीवर कबुतर पाळले जात होते आणि नंतर शांतपणे हॉटेलमध्ये विकले जात होते. याप्रकरणी निवृत्त लष्करी कॅप्टनच्या...
27 Nov 2022 7:50 PM GMT

यवतमाळ जिल्हातील अवैध शस्त्र अग्नीशस्त्र वापरुन घडणा-या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच जिल्ह्यात कोठेही अवैध शस्त्र, अग्नीशस्त्रांचा वापर होवुन नये याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड...
21 Nov 2022 10:54 AM GMT

---- तालुका प्रतिनिधी दिग्रस---- तालुक्यातील ग्राम पंचायत तिवरी,आमला या गावाकरिता ग्रामसेवक चाटे यांची मागील दीड वर्षे पासून नियुक्ती केली असून ते मुख्यालयी न राहता उमरखेड...
16 Oct 2022 8:08 PM GMT

उमरखेड येथे सायंकाळी एका समूहातील टोळक्याने वाहनाची तोडफोड, घरावर दगडफेक करत काही घराच्या काचा ,चिन्मय मूर्ती संस्थान वेदशाला, समोरील वाहने यांच्या काचा यांना नुकसान पोहचवले, त्याच बरोबर नागचौक च्या...
18 Dec 2021 2:21 AM GMT

यवतमाळ प्रतिनिधी :- यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या साईश्रद्धा हॉस्पिटल च्या अनागोंदी कारभार व हलगर्जीपणामुळे एका महिलेचा जीव गेला आहे साई श्रद्धा हॉस्पिटल च्या डॉक्टर्स वर सदोष मनुष्यवधाचा...
16 Dec 2021 1:19 PM GMT