Home > Sport > क्रीडा भारती व यवतमाळ डिस्ट्रिक्ट वुमेन्स स्पोर्ट्स क्लब यवतमाळ, तर्फे महिलांच्या गोळा फेक स्पर्धा.

क्रीडा भारती व यवतमाळ डिस्ट्रिक्ट वुमेन्स स्पोर्ट्स क्लब यवतमाळ, तर्फे महिलांच्या गोळा फेक स्पर्धा.

Women's shot put competition organized by Krida Bharti and Yavatmal District Women's Sports Club, Yavatmal.

क्रीडा भारती व यवतमाळ डिस्ट्रिक्ट वुमेन्स स्पोर्ट्स क्लब यवतमाळ, तर्फे महिलांच्या गोळा फेक स्पर्धा.
X

क्रीडा भारती व यवतमाळ डिस्ट्रिक्ट वुमेन्स स्पोर्ट्स क्लब यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या गोळा फेक स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण रंगोली ग्राउंड बालाजी सोसायटी यवतमाळ येथे दिनांक 2 एप्रिल 2023 दुपारी ३.०० वाजता घेण्यात येत आहे. तरी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, आणि येताना आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे वयोमर्यादा (25 ते 40 आणि 40 च्या वर ) दोन्ही गटाला पहिले तीन पारितोषिक देण्यात येणार आहे.

नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023

या स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.

मनीषा आकरे ९६०४५८९१३४

प्राजक्ता टिकले ९५११८८४५१६

माणिक पांडे ९९२१५५५१४४

श्रुती कोलवाडकर ८६००२८८३१६

शितल दरेकर ९४२३६१४००७

Updated : 21 March 2023 7:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top