Latest News
Home > Politics > भारतीय जनतापार्टी तर्फे घाटंजी शहर महिला अध्यक्ष पदी सौ रिनाताई विजय धनरे तर पुरूष अध्यक्ष पदी बालू ऊर्फ राम खांडरे यांची निवड

भारतीय जनतापार्टी तर्फे घाटंजी शहर महिला अध्यक्ष पदी सौ रिनाताई विजय धनरे तर पुरूष अध्यक्ष पदी बालू ऊर्फ राम खांडरे यांची निवड

Bharatiya Janata Party elects Mrs. Rinatai Vijay Dhanre as Ghatanji City Women's President and Balu alias Ram Khandre as Male President

भारतीय जनतापार्टी तर्फे घाटंजी शहर महिला अध्यक्ष पदी सौ रिनाताई विजय धनरे तर पुरूष अध्यक्ष पदी बालू ऊर्फ राम खांडरे यांची निवड
X

भारतीय जनतापार्टी तर्फे घाटंजी शहर महिला अध्यक्ष पदी सौ रिनाताई विजय धनरे तर पुरूष अध्यक्ष पदी बालू ऊर्फ राम खांडरे यांची निवड करण्यात आली

घाटंजी शहरात दी 4 ला हंसराज अहिर, आमदार संदिप धुर्वे, अण्णासाहेब पारवेकर ,मधुसुदन चोपडे सुरेश डहाके यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी च्या वतीने घाटंजी शहर पुरूष अध्यक्ष पदी राम खांडरे तर महिला अध्यक्ष पदी रिनाताई धनरे यांची घाटंजी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमात संदिपभाऊ माटे, प्रमोद गिरी, मनोज हामंद, ज्ञानेश्वर मस्के, प्रशांत उगले, दिलीप पवार, प्रविण चव्हाण, अर्चना पुरणकर ,कविता कठाणे ,ललिताताई ठाकूर यांची कार्यक्रमात उपस्थिती होती दोन्ही घाटंजी शहर अध्यक्षाच्या निवडीने कार्यकर्त्यांत उल्हासाचे वातावरण तयार झाले.

संजय ढवळे घाटंजी

Updated : 5 July 2022 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top