AIMIM नेर युवा शहर व कार्यकारणी स्थापन..
AIMIM Ner Yuva City and Executive Establishment..
X
नेर तालुका प्रतिनिधी जियाउला खान
:- आज दिनांक 15-3-2023 रोजी पुसद येथील रेस्ट हाऊस येथे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वजाद अली खान यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये नेर पुसद उमरखेड दिग्रस या शाखेचा विस्तार करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा भाऊ जाधव महाराष्ट्र मराठवाडा वाशिम, यवतमाळ युवा कार्यकारणी अध्यक्ष व वजाहत अली खान उर्फ अंजुमलाला यवतमाळ युवा जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यामध्ये फुरकान खान उर्फ अब्दुल्ला खान यांना तालुकाअध्यक्ष नेर व सलीम खान वाहब खान शहर युवा अध्यक्ष नेर या पदासाठी नियुक्ती झाली असून या कार्यक्रमाला असलम खान पठाण फिरोज खान पठाण उर्फ गुरु अरबाज शेख फैजान शहा पठाण शाहरुख पठाण अरबाज पठाण सय्यद सोहेल सोहेल अली बंटी पठाण काशीद पठाण फैजान पठाण सलमान खान नासिर खान यांच्या उपस्थितीत फुरकान खान उर्फ अब्दुल्ला खान यांना तालुकाअध्यक्ष नेर व सलीम खान वाहब खान पठाण शहर युवा अध्यक्ष नेर हे पद यांना देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला...