Home > विदर्भ > ओबीसी मोर्चा जागृती सभा संपन्न...

ओबीसी मोर्चा जागृती सभा संपन्न...

ओबीसी मोर्चा जागृती सभा संपन्न...
X

ओबीसी मोर्चा जागृती सभा संपन्न...

म मराठी न्युज नेटवर्क

ब्रम्हपुरी प्रतिनिधी /मंगेश देवढगले

ब्रम्हपुरी/दि २ नोव्हे : ओबीसी च्या विविध प्रश्नावर व जातनिहाय जंगणनेच्या मागणीकरिता येत्या संविधान दिनी विशाल मोर्चाचे आयोजन चंद्रपूर येथे करण्याचे नियोजित आहे त्या अनुषंघाने आढावा बैठक स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात आज बळीराज धोटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

ओबीसीचे घटनादत्त अधिकार ,आर्थिक तरतुदी ,जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे झालेला अन्याय आदी बाबीवर व मोर्च्याच्या रुपरेषेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला बळीराज धोटे,प्रा. माधव गुरनुले ,फरहाड बेग,बंडूभाऊ हजारे,प्रशांत गुरनुले,भाऊराव राऊत,जगदीश पिलारे प्रा. अंकुश मातेरे ,राहुल मैंद ,सुधीर पिलारे यांच्यासह ओबीसी समन्वय समितीच्या युवा आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 2 Nov 2020 11:19 AM GMT
Next Story
Share it
Top