Home > News > ज्ञानाचा उद्देश मानवतेला फायदा पोहचवीने - डॉ . उमेर मोहसीन

ज्ञानाचा उद्देश मानवतेला फायदा पोहचवीने - डॉ . उमेर मोहसीन

एस.आय.ओ.च्या सुफ्फा स्टुडन्ट सेंटर च्या उदघाटन प्रसंगी केले प्रतिपादन

ज्ञानाचा उद्देश मानवतेला फायदा पोहचवीने - डॉ . उमेर मोहसीन
X

उमरखेड प्रतिनिधि- स्टुडंड इस्लामिक ऑर्गणायझेशन ऑफ इंडिया उमरखेड च्या वतीने इस्लामिक सेंटर साक्षी नगर येथे आर्थिक दृष्ट्या कमकुवत विध्यार्था साठी अभ्यास करण्यासाठी,विध्यर्थना स्पर्धा परिक्षे च्या मार्गदर्शना साठी या स्टडी सेंटर ची स्थापना करण्यात आली.

याप्रसंगीडॉ.फारूकअबरार डॉ.मुझम्मील खान,तंझिम फारूकी,रसूल पटेल्,नसिर सर ,सिद्दीक मनसुरी,काझी जहिरोद्दिन,जमील कुरेशी ,मोहसीन राज ,अन्सार सय्यद् आदी मान्यवर उपस्तिथ होते.

स्टडी सेंटर चे उदघाटन डॉ.उमेर मोहसीन अध्यक्ष एस.आय.ओ.नॉर्थ झोन महाराष्ट्र यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी उमेर मोहसीन म्हणाले की,विध्यार्थ्यांनी सर्वकश ज्ञान संपादन करावे.ज्ञाना चे महत्त्व विषद करत ते म्हणाले की ज्ञानाने इश्वराचे सानिध्य प्राप्त होते,मनुष्याला स्वतः ची ओळख प्राप्त होते,त्याच्या एपतीचा पता लागतो,मार्गदर्शन मिळते, आपले नफा आणी नुकसानी ची माहिती मिळते .


जगाला बदलने,मनावतेला फायदा पोहचवीने,वैध -अवैधा ला समजणे हे ज्ञानाचे उद्देश असल्याचे सांगत डॉक्टर,इंजिनिअर, नोकरी मिळविणे शिक्षणा चा उद्देश नसून माणूस मानव बनावा,त्याच्या मुळे मानवतेला मार्गदर्शन मिळावे,सत्यमार्ग प्राप्त व्हावा,भरकटलेल्या माणसाला खरा मार्ग मिळावा असे ही उमर म्हणाले.

ईशपारायण लोक ते आहेत जे ज्ञानी आहेत,ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक मूला- मुली वर अनिवार्य आहे हे प्रेषित वाचा सांगत त्यांची प्रार्थना " हे ईश्वरा माला फायदेमंद ज्ञान दे,आणि त्या ज्ञाना पासून वाचाव ज्या द्वारे नुकसान होते . श्रोत्यानं समोर विषद केली

शेवटी पाल्या वर लक्ष ठेवा,मोबाईल पासून दूर ठेवा,पुस्तक सर्वात उत्तम मित्र आहेत ते वाचण्याची सवय लावा असे पालकांना आवाहन केल.

याप्रसंगी फराज हुसेन, मो.अबुझर, मो.नजिब,मो .आवेज,आसिम अली, शेख रेहान,अशहर हम्माद्,डॉ.मोहसीन अली आदि एस,आय.ओ.च्या कार्यकर्त्यांनी अथक परीश्रम घेतले.Updated : 22 Sep 2022 3:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top