Home > News update > शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थ्यांनीचा विनयभंग

शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थ्यांनीचा विनयभंग

Teacher molested minor students

शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थ्यांनीचा विनयभंग
X

घाटंजी एस पी एम विध्यालय येथे शिक्षक पदावर असलेले सचिन बळवंत उर्फ बाळासाहेब ठाकरे मानोली ,आता घाटंजीचे ईस्तारी नगर येथे रहिवाशी असलेले शिक्षकाने एका 13 वर्षीय मुलगी शाळेच्या ऑफीस मध्ये तांदुळ घेण्यासाठी गेली असता सदर शिक्षकाने विद्यार्थ्यांनीचा विनयभंग केला या प्रकरणाची तक्रार घाटंजी पोलीस स्टेशन ला होताच ठाणेदार मणीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शशीकांत नागरगोजे ,निलेश कुंभेकर, दिपक वाकडे यांनी लगेच कार्यवाही करून आरोपी सचिन ठाकरे यास अटक करून आरोपीवर कलम 354,भादवी 12 पोस्को प्रमाणे गुन्हा नोंद करून कार्यवाही करण्यात आली.

संजय ढवळे. घाटंजी

Updated : 24 Nov 2022 1:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top