Home > News update > स्वाध्यायी बहन कु. तृप्ती नंदकुमार बोरा यांच्या 15 उपवासाचे पचक्खान

स्वाध्यायी बहन कु. तृप्ती नंदकुमार बोरा यांच्या 15 उपवासाचे पचक्खान

Swadhyayi sister Ms.15 Pachakkhans of Fasting by Tripti Nandkumar Bora

स्वाध्यायी बहन कु. तृप्ती नंदकुमार बोरा यांच्या 15 उपवासाचे पचक्खान
X

यवतमाळ - चातुर्मासा अंतर्गत देवजी निसर जैन धर्म स्थानक राजेंद्र नगर यवतमाळ येथे विराजीत खानदेश शिरोमणी तप महर्षी पुज्य गुरुदेव श्री. अक्षय ऋषीजी म. सा., मधुर व्याख्यानी प. पु. अमृत ऋषीजी म. सा., नवदिक्षीत प. पु. गितार्थ ऋषीजी म. सा. यांच्या निश्रा मध्ये यवतमाळ येथील प्रॉपर्टी डिलर नंदकुमार बोरा यांची सुपूत्री स्वाध्यायी बहन कु. तृप्ती नंदकुमार बोरा हिच्या 15 उपवासाचे पचक्खान आज दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता देवजी निसर जैन धर्म स्थानक राजेंद्र नगर यवतमाळ येथे संपन्न होत आहे तेंव्हा सकल जैन बांधवांनी व स्नेही जणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जैन सेवा समिती व चातुर्मास समिती यवतमाळ ने केले आहे.

Updated : 23 Sep 2022 1:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top