Home > News update > माहूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खलनावर माहूर तहसीलदार यांचे दुर्लक्ष..

माहूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खलनावर माहूर तहसीलदार यांचे दुर्लक्ष..

Ignorance of Mahur Tehsildar on illegal secondary mineral mining in Mahur Taluk.

माहूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खलनावर माहूर तहसीलदार यांचे दुर्लक्ष..
X
माहूर तालुक्यात असलेल्या ग्रामीण भागामध्ये वसलेल्या स्टोर क्रेशर व रेतीघाट यामधील स्टॉक केलेली रेती त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार चालत असून सर्व कायदे धाब्यावर ठेवून तहसीलदार यांच्या डोळ्यासमोर वाहतूक सुरू आहे परवानाला ढवळून सुरू असून संबंधित तहसीलदार कारवाई करणार का याच्यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.माहूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैद्य रेती रात्री बे रात्री सुरू असून यावर तहसीलदारांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच अवैध मुरूम उत्खलन करून विक्री सुद्धा चालू आहे. माहूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तहसीलदार किशोर यादव कारवाई करणार का असा प्रश्न ? निर्माण झाला आहे. व तहसीलदारांची सर्व सामान्य नागरिकांसोबत ची असभ्य वर्तणूक बघून जनतेतून तहसीलदार किशोर यादव यांची तडका फडकी बदली व्हावी अशी मागणी होत आहे. या संबंधात राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघ जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजीक शेख यांनी दिली आहे..

Updated : 1 Oct 2022 2:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top