Home > Maharashtra news > मच्छिन्द्रा यथील महिला दारूबंदीसाठी झाल्या रणरागिणी

मच्छिन्द्रा यथील महिला दारूबंदीसाठी झाल्या रणरागिणी

कित्येक दिवसांपासून गावामध्ये अवधे दारू विक्री जोमात सुरु

मच्छिन्द्रा यथील महिला दारूबंदीसाठी झाल्या रणरागिणी
X

सुरज झोटिंग / मारेगाव

मो.9284060820

मारेगाव :गावात गेल्या दिवसांपासून खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील सुमारे ३० ते ३५ महिलांनी रणरागिणी होऊन पोलीस ठाण्यावर धडक दिली. गावातील दारूबंदी बंद झाली नाही तर पोलीस अधीक्षकांकडे दाद मागू, असा इशारा महिलांनी दिला.येथून गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारू खुलेआम विकली जात आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे. या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून गावातील सुमारे तीस ते पस्तीस महिला पोलीस ठाण्यात आल्या. 'आमच्या येथील दारूविक्री बंद करा' अशी मागणी करीत संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. मच्छिन्द्रा येथे ज्या अनेक वर्षापासून अवैध दारूची विक्री सुरु आहे. या दामुळे अनेक कुटुंबातील तरुण नागरिक, विद्यार्थी दारूच्या आहारी जात असून गावातील वातावरण अतिशय बिघडत चालले आहे. गावात थाळा आहे आणि शाळेलगतच्या परिसरात ही दारू विकली जाते त्यामुळे विद्यार्थ्यावर मोठा विघातक परिणाम होऊ शकतो किंबहुना तरुणांचे विद्याथ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच येथील दारू विक्री मुळे अनेकांच्या कुटुंबात भांडण तंटे वाढले, महिलांना घरातील पुरुषाचा नाम नाइक नाम सहन करावा लागत आहे. परिणामी मावातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली असून युवकांमधील या दाबत मान मर्यादा डाळली आहे. दारू सहजच गावात मिळत असल्यामुळे संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या परिसराचे बिट जमादार यांना येथील दारू विक्रीबाबत मात आहे. ले येवून जातात परंतु दारू विक्री बंद होत नाही. त्यामुळे आम्ही गावातील सर्व महिला आपणास या निवेदनातून आग्रही मागणी करतो आहे की. गावातील दारू पूर्णतः बंद करावी व दारू विक्री करणारे आणि दारुया पुरवठा करणारे यांचेवर क कारवाई करावी याकरिता आपणास निवेदन देण्यात येत आहे. जर असे न झाल्यास आम्ही वरिष्ठाकडे आपल्या खात्याची तक्रार करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Updated : 24 Nov 2022 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top