- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..
- कृषी विभाग बियाणे कंपनीच्या दावणीला

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण ? महाविकास आघाडी सरकार किती दिवस ?
Who is the new Chief Minister of Maharashtra? How many days of Mahavikas Aghadi government?
X
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचे राजकारण कसे असेल ?
कायदेशीर तरतूद काय आहे ?
झाकीर हुसैन- 9421302699
महाविकास आघाडीची पूर्वीची स्थिती
शिवसेनेचे 55 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आहेत. आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. म्हणजे महाविकास आघाडीच्या एकूण आमदारांची संख्या 152 होते.
भाजप कडे स्वताचे १०६ आमदार आहेत. तसेच भाजपला ६ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे.याव्यतिरिक्त भाजपचे विधान परिषदेमध्ये पाचही उमेदवार निवडून आले आहेत.
महाराष्ट्रात विधिमंडळात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी किंवा सरकार स्थापन करण्यासाठी 144 आमदाराचं पाठबळ आवश्यक आहे.
आता एकनाथ शिंदे याच्या सोबत अंदाजे ३७ आमदार असे म्हटले जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा सदस्य गट नेता बदलला आहे ते कायदेशीर आहे.
परंतु शिंदेंकडे 37 सदस्य असतील तर गटनेता कोण आहे याला जास्त महत्व उरत नाही.
सध्या राज्यपाल हॉस्पिटल मध्ये आहेत.
परंतु ते हॉस्पिटलमधूनही राज्यपालांना राज्यकारभार चालवू शकतात.
विधानसभा बरखास्त करणे हा राज्यपालांचा अधिकार आहे.
जर विद्यमान सरकारने बहुमत गमावले तर राज्यपालांना आधी जे सरकार बनवण्यास इच्छुक आहेत अशांना नियमानुसार संधी द्यावी लागते.
इथे फडणवीसांना संधी दिली जाईल हे स्पष्ट आहे.
जर फडणवीसांनी सरकार बनवण्यास नकार दिला तर राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. त्यानंतर विधानसभा बरखास्त होईल आणि त्यानंतर सहा महिन्यांत निवडणूका घ्याव्या लागतील.