Latest News
Home > Maharashtra news > विनोद दोंदल यांची पर्यावरण संवर्धन व विकास समिती, महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड

विनोद दोंदल यांची पर्यावरण संवर्धन व विकास समिती, महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड

Vinod Dondal elected as Yavatmal District President of Environment Conservation and Development Committee, Maharashtra

विनोद दोंदल यांची पर्यावरण संवर्धन व विकास समिती, महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड
X

हिंगणघाट- येथील रायगड हॉटेलमध्ये नुकताच संपन्न झालेल्या पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पदभार समारंभात, यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी विनोद दोंदल यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले,

पर्यावरण संवर्धन व विकास समिती संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे, पर्यावरण क्षेत्रातील कार्य, इच्छाशक्ती, सेवाभावी वृत्ती व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची आवड विचारात घेऊन, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे पदभार समारंभात माननीय संथापक अध्यक्ष डी. के. अरीकर, चंद्रपूर व मार्गदर्शक सुरेखा रडके, नागपूर यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देऊन यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांची नियुक्ती करण्यात आली, हया प्रसंगी वर्धा जिल्हा अध्यक्ष विनोद सातपुते इतर अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते यांना पदभार देऊन सन्मानित करण्यात आले,

Updated : 24 Jun 2022 6:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top