केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुसदचा डॉ. सुमेध जाधव यशस्वी
यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याने पुसदच्या शिरपेचात मानाचा तुरा
X
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुसदचा डॉ. सुमेध जाधव यशस्वी
यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याने पुसदच्या शिरपेचात मानाचा तुरा
राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आहे या परीक्षेत पुसद येथील, डॉ सुमेध जाधव यांनी मोठ मिळवलय.
समतानगर पुसद येथील रहिवासी असलेले मिलिंद जाधव सर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत.
देशात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या UPSC परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल डॉ. सुमेध मिलिंद जाधव यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
*सुमेध* हा प्रगल्भ सामाजिक जाणीव असणारा हा प्रज्ञावंत युवक आहे तसेच त्याची जिद्द ,चिकाटी व संयम असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
आयु. सुमेध मिलिंद जाधव यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलयाने पुसदच्या शिरपेच्यात् मानाचा तुरा रोवला आहे.