Home > Maharashtra news > *शासकीय मेडिकल कॉलेजच्या मागणी करीता हिंगणघाट येथील जनता आक्रमक*

*शासकीय मेडिकल कॉलेजच्या मागणी करीता हिंगणघाट येथील जनता आक्रमक*

*People of Hinganghat are aggressive for the demand of Government Medical College*

*शासकीय मेडिकल कॉलेजच्या मागणी करीता हिंगणघाट येथील जनता आक्रमक*

संपादक. इकबाल पहेलवान वर्धा जिल्हा

हिंगणघाट दि. २९ / शहरात शासकीय मेडीकल काॅलेज च्या मांगणी करीता जनता आक्रमक आज मेडीकल काॅलेज शहरात व्हावे या करीता तहेसीलदार सतीश मसाळ यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक दिवसापासुन हिंगणघाट शहराच्या वाढत्या लोक संख्येच्या दृष्टीने अनेक दिवसापासुन मेडीकल काॅलेज ची मागणी सामान्य जनेतेकडून केली जात आहे .

शहरातुन राष्ट्रिय माहामार्ग ४४ जातो त्या मुळे अनेक या महामार्गावर अपघात होत असतात तेव्हा उपचारा अभावि अनेक लोक गतप्राण होत असतात, त्याच बरोबर लगतच्या ग्राणिम भागातुन अनेक परीसरातुन शहरातील नागरीक उपजिल्हा रुग्णालयात शासकीय आरोग्य यंत्रनेचा लाभ घेत असतात.

तेव्हा अनेक आरोग्य सेवेच्या अभावामुळे शहरासह ग्रामीण आणि लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांना सोयी सुविधाच्या अभावामुळे अनेक उपचाराकरिता सेवाग्राम नागपूर सावंगी या मोठ्या शासकीय रुग्णालयाकडे उपचाराकरिता जावे लागते .

तेव्हा जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय मेडिकल कॉलेजची आवश्यकता हिंगणघाट येथे उपलब्ध करून द्यावी याकरीता आज निवेदनाद्वारे प्रशासनाकडे नागरीकाकडून मागणी करण्यात आली यावेळी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते , मागणी मान्य न झाल्यास मोठे जन आंदोलन उभारण्याचा सुद्धा यावेळी सर्वपक्षीय आणि जनतेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.

Updated : 29 March 2023 9:51 AM GMT
Next Story
Share it
Top