Home > Maharashtra news > स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या स्मृतीप्रितर्थ एकदिवसीय आत्मक्लेष अन्नत्याग् आंदोलन

स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या स्मृतीप्रितर्थ एकदिवसीय आत्मक्लेष अन्नत्याग् आंदोलन

One-day self-sacrifice food sacrifice movement in memory of late Sahebrao Karpe

स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या स्मृतीप्रितर्थ एकदिवसीय आत्मक्लेष अन्नत्याग् आंदोलन
X

राजेश ढोले पुसद तालुका प्रतिनिधी

सदतीस वर्षापूर्वी साहेबराव करपे यांच्या संपूर्ण शेतकरी कुटुंबाने आपली जीवन यात्रा संपवली होती. त्यामुळे साहेबराव करपे यांनी ज्यादिवशी आत्महत्या केली त्या दिवशी "अन्नदात्यासाठी अन्नत्याग" म्हणून आत्मक्लेश आंदोलन केल्या जाते. अखिल भारतीय तांडा सुधार समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांनी हिवळणी तलाव येथेत्यांच्या राहत्या घरी आज १९ मार्च रोजी एकदिवसीय आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन केले हे आंदोलन त्याच्या दोनी मुली रिद्धी संजय आडे आणि सिद्धी संजय आडे यांनी निंबू पाणी पाजून सोडविले

Updated : 19 March 2023 4:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top