महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना यवतमाळ.. कार्यकारणी गठित.
शहजाद इनामदार अध्यक्ष व मुहम्मद इक्राम यांची सचिव पदी निवड...
X
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना ९२१०/९६ यवतमाळ जिल्हा नूतन कार्यकारणी ची निवड मा. एम ए.गफ्फार राज्य अध्यक्ष. यांच्या अध्यक्षतेत सभा संपन्न झाली सभेत प्रमुख अतिथी मा.जव्वाद हुसेन राज्य प्रवक्ता.हामिद शारिक राज्य उपाध्यक्ष.हयात खान विभागीय अध्यक्ष तथा मो.अझहर अकोला अध्यक्ष वाशिम. जि.सचिव इमरान.नांदेड जि.अध्यक्ष मो. रऊफ. जावेद जोहर. अमरावती अध्यक्ष इनायत खान विभागीय उपाध्यक्ष उपस्थित होते ..सभेला कुराण पठण करून सुरुवात झाली
प्रस्तावना मा.राहत रोशन अन्सारी जिल्हा अध्यक्ष न. प. यांनी केले व सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले
व सर्वानमते अध्यक्ष म्हणून मा. शहजाद इनामदार व मो. इक्राम सचिव मो. रफिक कार्याध्यक्ष मो.शफी कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सूत्र संचालन जमीर नाज व आभार फिरोज सर यांनी मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्या करिता.उमरखेड टीम ने मेहनत घेतली...