Home > Maharashtra news > सायफळ येथे बौद्ध धम्म परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा..

सायफळ येथे बौद्ध धम्म परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा..

Buddhist Dhamma Transformation Day celebrated with great enthusiasm at Saiphal

सायफळ येथे बौद्ध धम्म परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा..
X

म मराठी न्यूज नेटवर्क

कार्यकारी संपादक राजिक शेखसायफळ येथे विजयादशमी निमित्त बौद्ध धम्म परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरानी नागपूर येथील दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोंबर 1996 रोजी आपल्या अनुयायासह दसरा सणाचे औचित्य साधून बौद्ध धमाची दिक्षा घेतली. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी सायफळ येथे धम्म परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ला पुष्प हार अर्पण करून व पंचशील ध्वज फडकवून बौद्ध धम्म परिवर्तन दिन साजरा करण्यात आला त्यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक खुशालजी शेंडे यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात त्यावेळी उपस्थित माझी तंटामुक्ती अध्यक्ष कल्याण शेंडे, ज्येष्ठ नागरिक माणिकराव शेंडे, प्रकाश शेंडे, रुपेश पूनवटकर ,धर्मेंद्र शेंडे,उपसरपंच कपिल दादा शेंडे आदी गावातील बौद्ध उपासक-उपासिकांची मोठी उपस्थिती होती..

Updated : 2022-10-06T11:52:47+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top