*मा श्री सुनील राऊतजी साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य मित्रपरिवार तर्फे केले पक्षात प्रवेश भिवापूर गावातले युवा व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश......*
* Mr. Sunil Rautji Saheb District President Nationalist Congress Party joined the party in the presence of Mr. Gurdayal Singh old Gram Panchayat member joined the party on behalf of his friends......*
X
*हिंगणघाट तालुक्यातील पोहणा सर्कल मधील गाव भिवापूर गावामध्ये अनेकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.....*
संपादक इकबाल पहेलवान वर्धा जिल्हा
*मा श्री सुनील राऊतजी साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य मित्रपरिवार तर्फे केले पक्षात प्रवेश भिवापूर गावातले युवा व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश......*
पोहणा सर्कल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनील राऊत साहेब यांच्या उपस्थित मध्ये अनेक युवा महिलांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून शेकडो कार्यकर्ते चे प्रवेश गुरुदयालसिघ जुनी मित्र परिवारांनी पक्ष प्रवेश केले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला
कार्यक्रमाचे अध्यक्ष ,
वर्धा जिल्हाध्यक्ष मा श्री सुनील राऊत साहेब
गुरुदयालसिंग जुनी यांनी पक्ष वाढवायच्या कार्य सुरू केले तीन ते चार वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद यांना मा श्री सुधीर बाबू जी कोठारी यांचे नेतृत्वाखाली कार्य करत आहे प्रमुख उपस्थित, मा श्री ओंकार जी मानकर माजी पंचायत समिती सदस्य, हिंगणघाट युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा श्री राहुल भाऊ वानखेडे , पोहणा सरपंच मा श्री नामदेवराव राऊत , वडनेर ग्रामपंचायत सदस्य मा श्री गुरुदयालसिंघजी सामाजिक कार्यकर्ते,
श्री अनिल जी कोंबे सामाजिक कार्यकर्ते, श्री अतुल भाऊ धाडवे , श्री मारोतराव हुलके
विजयभाऊ लाटकर , वैभव हुलके , अक्षय जुनघरे ,निलेश कुडमते, प्रकाश ठाकरे , विठ्ठल वाघ , सुरेश कोल्हे , नरेंद्र वाघ प्रफुल धाडवे , संजय धाडवे, जीवन हुलके , यश हुलके, प्रतीक हुलके , विक्रम केराम, सुरेश भुजाडे, बंडू ठाकरे ,विठ्ठल धोटे, राजू हुलके ,वासुदेव हुलगे, अरविंद डंबारे, दिगंबर किरण, उत्तम केराम ,चरणदास कुडे, जयवंत ठाकरे, रामदास फुलके, आनंदराव ठाकरे ,राजूभाऊ कोल्हे, अशोकराव धाडवे, अशोकराव ठाकरे ,विठ्ठलराव ठाकरे ,अशोकराव कळसकर, जगदीश हुलके,शंकर केराम महिला सौ रूपालीताई लाटकर ग्रामपंचायत सदस्य भिवापूर , सौ प्रतिभा धोटे , सौ नंदाताई ठाकरे, सौ इंदिरा केराम,सौ दुर्गाताई हुलके, सौ पपीता केराम, सौ भिमती हूलके , सौ भीमती साखरकर ,सौ कमलाताई ठाकरे, या सर्वांनी भव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले व पदाधिकारी गावकरी उपस्थित होते