Home > M marathi blog > शिक्षणाची दशा , दिशा, आशा...

शिक्षणाची दशा , दिशा, आशा...

The state, direction, hope of education ...

शिक्षणाची दशा , दिशा, आशा...
X

Editor Zakir Hussain- 9421302699


होय जग , देश , राज्य , जिल्हा , तालुका , गाव , बदलत आहे तसेच शिक्षणक्षेत्रात हि बदल होत आहेत एक राष्ट्र , म्हणून देश म्हणून शिक्षणात सर्वच समुदाय शिक्षण घेऊ शकतो पण यात मात्र मुस्लिम समुदायाच्या बाबतीत अगदी लहान वयात हि कानावर शब्द पडायचे कि मुस्लिम समाज शिकत नाही तो केवळ व्यवसाया कडे वळतो व प्रसिद्धी माध्यमातून लोकसंख्या मुस्लिम वोट बँक म्हणून गणले जाते हा गैरसमज आहे मुस्लिम समस्या या अनेक आहेत पण त्यापैकी शिक्षण हे महत्त्वाचे आहे राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी शासकीय धोरणावर अवलंबून न राहता एकवेळ उपाशीपोटी जगा पण शिक्षण हस्तगत करा शिक्षण म्हणजे नौकरी म्हणून नव्हे तर जन्मा पासून ते मुत्यू पर्यंत असो आम्ही केवळ इतरांना दोष देण्यापेक्षा स्वता: पासून सुरवात करुया शिक्षणाला महत्त्व देऊ या..मुस्लिम समुदायाला किमान पाल्यांना शिक्षण देणे गरजेचं आहे कारण कि प्राथमिक शिक्षण यावर भर दिला तर तो पुढे माध्यमिक शिक्षण सहजपणे घेऊ शकतो त्यानंतर पुढे पदवीधर , उच्च पदवीधर , अनेक मार्गदर्शन उपलब्ध होताहेत संधी हि भरपूर आहे पण काहीतरी कारणे समोर ठेवून निराशा होणार नाही उत्सुकता व उत्साहाने मी व माझा देश माझा समाज माझे आई बाबा यांच्या विचारांना पुढे घेऊन जाईल नावलौकिक मिळवण्यासाठी प्रयत्न करील हि जिद्द ठेवल्यास काहीच अडचनिर्माण होत नाही आली तरी त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करने गरजेचं आहे असो आत्मविश्वास , ध्येय ,उद्दिष्ट , समोर ठेवल्यास यशस्वी होतायत यानिमित्ताने आम्ही संग्रहित शिक्षणात यशस्वी झालेल्यांचा आदर्श वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत लातुर हे महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचे माहेरघर आहे पण या लातुरातुन १० वी १२ वी यांच्या बाबतीत प्रत्येक समाज व घटक विद्यालय हे त्यांच्या स्थरावर सन्मान करताहेत केलंही पाहिजे पण जे यशस्वी झाले ज्यांनी संघर्ष करून उच्च पदावर कार्यरत आहेत त्यांचा आदर्श म्हणून करिअर गायडंन्स ची गरजेचं आहे ज्यांच्या मुळे येणाऱ्या युवा पिढीला त्याचा फायदा होऊ शकेल या निमित्तानं सध्याच्या घडामोडी ज्या घडाताहेत त्यावर शिक्षणाच्या बाबतीत मात्र सध्याची दशा दिशा आशा..ही दिसून येते

Updated : 29 Jun 2022 10:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top