Home > M marathi blog > राजगादीच्या सत्तेसाठी सख्या भावाशी विवाह करणारी महाराणी क्लियोपेट्रा!

राजगादीच्या सत्तेसाठी सख्या भावाशी विवाह करणारी महाराणी क्लियोपेट्रा!

Queen Cleopatra marries her brother for the throne!

राजगादीच्या सत्तेसाठी सख्या भावाशी विवाह करणारी महाराणी क्लियोपेट्रा!
Xलेखक.श्री.तानाजी स.कांबळे.

8080532937.

रविवार विशेष.

दिनांक तीन जून दोन हजार बावीस

जगभरामध्ये सौंदर्य शास्त्राविषयी,

जितकी उत्सुकता आढळून येते.

तितकेच,सौंदर्या वरती,प्रेम करणारी

अश्या मंडळी अनेक ठिकाणी खुलनारे सौंदर्यवती यांचे सौंदर्य न्याहाळताना ठीक- ठिकाणी दिसून येतात.

उपजत सौंदर्य प्राप्त होणे ही निसर्गदत्त देणगी आहे.ऐन तारुण्यामध्ये दिसणार सौंदर्यही,अनेकांना घायाळ करून सोडणारे असते.असं खुलणार सौंदर्य उघड्या डोळ्याने न पाहणे हा त्या डोळ्यांचा देखील एक अपमानच आहे.

वस्तुस्थिती जरी खरी असली तरी,तारुण्यातील चेहऱ्यावरच्या फुलणाऱ्या कळीचे रूपांतर उतरत्या वयात,सुरकुत्या मध्ये पडले जाते.अशावेळी,वृद्धत्व हे त्याच सौंदर्याचे शत्रुत्व होऊन जाते.

मानवी जीवनामध्ये एखाद्या स्त्रीच सुंदर असंण,अन अशा सुंदर असणाऱ्या माणसाने हसणे,या दोन गोष्टी समोरच्या माणसाला नक्कीच भुरळ घालण्या सारख्या असतात.काही सुंदर व देखण्या असणाऱ्या अनेक स्त्रिया अनेकांच्या गर्दित देखील आपल्या स्मित हास्य याचा( हळुवार) लाईटली कटाक्ष,

त्यांना आवडल्या जाणाऱ्या व्यक्ती वरती टाकतातच,भले ते चोरून का होईना!

अशा स्मितहास्याने गालावरची खळी उमटणाऱ्या सौंदर्यशास्त्र वरती टिप्पणी करताना,सर जॉन एलफिस्टन,

प्रसिद्ध इतिहास संशोधक [ रुस]

असं म्हणतो की,

[सुंदर असणाऱ्या स्त्रीने सातत्याने आरशात का,न्याहाळून बघावे!

या पाठीमागच कारण अनेक मनोवैज्ञानिक चिकित्सकांना देखील सापडलेले नाही.]

अर्थातच अशा सौंदर्याच्या,

विषयी एवढेच म्हणता येईल!

बहारों की मलिका,जरा मुस्कुराओ!

तेरा मुस्कुराना गजब हो गया!

ना हम होश मे है,ना तुम होष मे हो!

तेरा मुस्कुराना गजब हो गया!

अशा सुंदर देखण्या स्मित हस्याला

जो "भाळला"त्याचा मासा गळाला लागलाच,असे त्याने समजावे.

अर्थातच सौंदर्यशास्त्राची मोहिनी विद्या ही,इसवी सन सहाव्या शतकापासून,

ऐतिहासिक रुपाने अनेक आशा दस्तऐवजा मधून वाचावयास मिळते!

अशाच मिश्र देशाच्या "क्लियोपेट्रा"

या "सौंदर्याची खान" असणाऱ्या महाराणीने,राजगादीच्या सत्तेसाठी सख्ख्या दोन लहान भावाच्या बरोबर विवाह करून,राजगादी ची महाराणी झाली!

अर्थातच,राजगादीच्या दावेदारी

चा प्रश्न जेव्हा निर्माण होतो अशा वेळी,क्लियोपेट्राच्या राजघराण्याची पारंपारिक पद्धत ही भावाच्या बरोबर लग्न करणे ही होती.

आपल्या सौंदर्याच्या मोहिनी विद्या ने समोरच्यांना प्रभावित करून तिने,

ग्रेस राजवटीतील अनेक लोकांचे बरोबर,शारीरिक संबंध ठेवून,

आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेतली होती.मिश्र देशाची महाराणी क्लियोपेट्रा ही दिसायला अतिशय सुंदर देखणी नखशिकांत 24 कॅरेट च्या दागिने इतकी सुंदर होती. सौंदर्याचा [ॲटम बॉम्ब]अशी तिची ओळख जगभरातील पाश्चिमात्य राष्ट्र यांच्या मध्ये झालेली आहे. लांबसडक नाक,सुडोल बांधा,

गौरवर्णीय असणारी महाराणी क्लियोपेट्रा,तिची नजर पडताक्षणी समोरचा माणूस आधीच घायाळ होत असे.या सौंदर्य विद्येच्या मोहिनीने तिने काही वर्षे रोमच्या साम्राज्यावरती महाराणी म्हणून राज्य केले होते.

रोममधील अँटोनी नामक राजा व

तिचे एकमेका वरती खूप प्रेम होते.

राजा जुलीसिजर याचे बरोबर तिने संबंध प्रस्थापित करून रोम वरती काही वर्षे महाराणी म्हणून,राज्य प्रस्थापित केले. होते.ती अतिशय महत्त्वकांक्षी

अशी स्त्री होती.

उपजत लाभलेले जन्मजात सौंदर्य,

याची मोहिनी समोरच्या माणसाला घालून तिने,अनेकांना आपल्या कडे वश करून ठेवले होते.क्लियोपेट्रा हिचे अनेक राजकुमारांच्या बरोबर संबंध प्रस्थापित झाले होते.

तिच्या सौंदर्याचे किस्से याची पाश्चिमात्य राष्ट्रातील व जगातील प्रमुख राष्ट्रातील इतिहासकारांनी नोंद घेतलेली आहे.

अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या महाराणी क्लियोपेट्रा हिने आपल्या भावांचे बरोबर विवाह करून दोन्ही भावांना ठार मारण्याचे कपट कारस्थान देखील केले.

तसेच रोमच्या साम्राज्य वरती राज्य करण्यासाठी तिने अनेक राजबिंड्या पुरुषांची मदत घेऊन महाराणी

म्हणून काही काळ साम्राज्य केले.

या दरम्यानच्या काळात तिला तब्बल [6]आपत्ते झाली होती.

तिच्या महत्त्वाकांक्षेपोटी अनेक साम्राज्या मध्ये आपशी खूप युद्ध झाल्याची नोंद आहे.तिने खूप जीव लावलेल्या तिचा प्रियकर तथा राजा अँटोनी,हा युद्धात मारला गेल्याचे समजताच तिच्या मनाला एकटेपणाची खूप मोठी जाणीव झाली!

या युद्धात विजयी झालेला तिचा पूर्वाश्रमीचा पती अर्थात[ राजा टेल्को ] याने तिला,नजर कैदेत ठेवून गुलाम बनवण्याचे नियोजन केल्याची खबर तिला मिळाली होती,यामुळे भयभीत होऊन सौंदर्याची खान असलेल्या संपूर्ण जगावरती आपल्या सौंदर्याचा प्रभाव पाडलेल्या महाराणी,क्लियोपेट्रा हिने, आपल्या शरीरावरील मादक स्तनावरती विषारी सर्पाला टोचून घेऊन तिने शेवटी आत्महत्या केली.

महाराणी क्लियोपेट्रा हिची ओळख तिच्या सौंदर्यामुळे जगभरामध्ये पसरली होती.

महाराणी क्लियोपेट्रा तिच्यावर पाश्चिमात्य राष्ट्रातील विविध भाषेमध्ये अनेक चित्रपट हॉलिवूडचे प्रसिद्ध झालेले आहेत.

राजगादीच्या सत्तेचा सारीपाटाचे महत्त्वकांक्षी पायी,महाराणी क्लियोपेट्रा हिने आपल्या सौंदर्याची भुरळ,

रोम साम्राज्य मधील अनेक ताकतवर राजगादी चालवणाऱ्या,राजे लोकांना घातली.मात्र,राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी ऐन तारुण्यामध्ये स्वतःला संपून घेण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली होती.

एका सौंदर्यवतीचा झालेला दुर्दैवी अंत ऐन तारुण्यामध्ये,तिच्या लाखो चाहत्यांना धक्का देणारा ठरला होता.

Updated : 3 July 2022 1:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top