Home > M marathi blog > Whatsaap द्वारे कसे बुक करता येईल घरगुती गॅस सिलिंडर - खूप महत्वाचे अपडेट , प्रत्येकाने वाचा‼️

Whatsaap द्वारे कसे बुक करता येईल घरगुती गॅस सिलिंडर - खूप महत्वाचे अपडेट , प्रत्येकाने वाचा‼️

How To Book Domestic Gas Cylinder Through Whatsaap - Very Important Update, Everyone Read

प्रत्येकाने जाणून घ्या ❗

म मराठी ❗ महत्त्वाचे अपडेट

आपण याविषयी आधी सुद्धा जाणून घेतले आहे मात्र घरून गॅस बुक करण्यासाठीची ही पद्धत खुप सोपी असल्याने आपण याला आणखी व्यवस्थित समजून घेऊ

भारत गॅसची बुकिंग - भारत गॅसधारक [ 1800224344 】 या नंबर च्या व्हॉट्सअ‍ॅपवर सुरवातीला हॅलो नंतर , Book लिहून पाठवा. असे करताच आपल्याला ऑर्डर तपशील प्राप्त होईल, त्यानंतर आपण गॅस बुक करू शकता , यामध्ये सिलेंडर वितरित केव्हा होईल, ते देखील आपण व्हाट्सएपवरच पाहू शकता

HP गॅसची बुकिंग ❓- HP च्या ग्राहकांनी [ 9222201122 】हा नंबर सेव्ह करून व्हाट्सएप वर book लिहा ,असे पाठविताच व्हाट्सएप वर ऑर्डर तपशील पाठविला जाईल. त्यात सिलिंडरच्या वितरण तारखेसह संपूर्ण तपशील लिहिलेला असेल ,दरम्यान याठिकाणी आपण एजन्सीमध्ये नोंदणीकृत केलेल्या नंबरवरुनच गॅस बुक करू शकता.

इंडेन गॅसची बुकिंग ❓ - इंडेन गॅस चे ग्राहक [ 7588888824 】हा नंबर सेव्ह करून आपण या व्हाट्सएप वर नोंदणीकृत क्रमांकावरून book लिहून किंवा REFILL असे लिहून पाठवा नंतर , नंतर बुकिंगचा तपशील येईल , महत्वाचे म्हणजे याच नंबर वर आपण बुकिंग स्टेटस देखील पाहू शकता

सर्व गॅस धारकांसाठी हि माहिती - खरोखरच खूप महत्वाची आहे

Updated : 17 May 2022 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top