Home > LIVE TV > नेहरू युवा केंद्र गडचिरोली च्या माध्यमातून बोलेपल्ली येथे फिट इंडिया रन 2.0 स्पर्धा आयोजित

नेहरू युवा केंद्र गडचिरोली च्या माध्यमातून बोलेपल्ली येथे फिट इंडिया रन 2.0 स्पर्धा आयोजित

Organized Fit India Run 2.0 competition at Bolepalli through Nehru Youth Center Gadchiroli


अक्षय गोंगले

म मराठी न्यूज नेटवर्क

तालुका प्रतिनिधी मुलचेरा

मो.8261809463

मुलचेरा : तालुक्यातील बोलेपल्ली येथे आज सकाळी जय महादाखंडी युवा मंडळाच्या वतीने फिट इंडिया रन फॉर 2.0 स्पर्धा नेहरु युवा केंद्र गडचिरोली अंतर्गत युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत गावातील सर्व युवा मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते. व

या स्पर्धेची सुरुवात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.व ही स्पर्धा 7 किमी. घेण्यात आली होती. विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली आहे.यावेळी काशिनाथ कुळयेटी, संदिप मट्टामी, प्रदिप गोटा, चरणदास पल्लो,समिर पल्लो,रितिक मट्टामी, अमित तेलासि,सुरज तिम्मा, नागेश तेलामी, विजय रापंजी तसेच गावातील नागरिक व युवा स्वंयसेवक अक्षय गोंगले उपस्थित होते.

Updated : 26 Sep 2021 1:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top