Home > LIVE TV > जिल्हा रुग्णालयात बेड नसल्याने कोरोना रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू

जिल्हा रुग्णालयात बेड नसल्याने कोरोना रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू

यवतमाळ - दारव्हा येथील कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, यावेळी प्रकृती एकदम खालावल्याने नातेवाइकांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यास सांगितले. याठिकाणी डॉक्टरांना सांगितल्यानंतरही तब्बल दीड तास थांबल्यानंतर कुणी फिरकले नाही. त्यामुळे या कोरोनाबाधित रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.

Updated : 20 April 2021 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top