यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडी बाबुपेट च्या वतीने हळदीकुंकू तथा महिला स्नेहसंमेलन चे कार्यक्रम पार पडला
Young Chanda Brigade Women's Front Babupet conducts Haldikunku and Women's Snehasammelan


*चंद्रपूर* यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडी बाबुपेट वॉर्ड च्या वतीने हळदीकुंकू तथा महिलांचा स्नेहसंमेलन KGN कॉन्व्हेंट शांतीनगर बाबुपेट येथे पार पडला,चंद्रपूर शहरातील अनेक महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, *तीळसंक्रांत* (मकरसंक्रात) हा भारतीय संस्कृती नुसार , सौभाग्य महिला(स्त्रिया)एकत्रित येऊन वाणांची देवाणघेवाण करून एकमेकांना *तिळगुळ* व *हळदीकुंकू* चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
तसेच या कार्यक्रमा निमित्ताने स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या इतर महिलाना *कार्यक्रमाच्या आयोजिका सौ,सायलीताई येरने* यांनी योग्य मार्गदर्शन करून महिलाच्या हितसंबंधी विषयी चांगले विचार प्रस्तावित केले,सतत गोरगरीब अबला नारी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सामाजिक कार्यकर्ते म्हणून अग्रेसीत आहेत ,अनेक महिलांना सामाजिक रीत्या न्याय सुध्दा मिळवून दिले,हे खास सायलीताई येरने यांच्या कार्याची पावती म्हणून ओळख निर्माण झाली आहे,
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, चंद्रपूर जिल्याचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे उपस्थितीत सत्कार सोहळा करण्यात आले,
कार्यक्रमाचे उद्घाटीका ,:-सौ, स्मिताताई रेभनकर,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ,स्मिता चावला सौ,कल्पनाताई शिंदे,सौ, नंदाताई पंधरे,सौ,माधुरीताई निवलकर,
सूत्रसंचालन:-सरोज चांदेकर यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन :-भाग्यश्री हांडे यांनी केले,
तसेच सरिता डंडारे,सौ,अल्का मेश्राम, सौ, विमल काटकर,सौ दुर्गा वैरागडे,सौ,शमा काझी,कौसर खान,वैशाली मद्दीवार,आशा देशमुख, वैशाली रामटेके, स्मिता वैध,इत्यादी सदर महिला उपस्थित होत्या,