Home > Latest news > यंग चांदा ब्रिगेड तर्फे मोकाट जनावरांना भोजन दान करून बाबा आमटे यांना अभिवादन

यंग चांदा ब्रिगेड तर्फे मोकाट जनावरांना भोजन दान करून बाबा आमटे यांना अभिवादन

Young Chanda Brigade greets Baba Amte by donating food to Mokat animals

यंग चांदा ब्रिगेड तर्फे मोकाट जनावरांना भोजन दान करून बाबा आमटे यांना अभिवादन
X

जास्मिन शेख

चंद्रपुर शहर प्रतिनिधि

बाबा आमटे यांनी आपले संपुर्ण जीवन गोरगरीब व कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले, गोरगरीबांची व्यथा ऐकुन त्यांना मदतीचा हात देणारे एक थोर सक्रीय समाजसेवी बाबा आमटे, गरीबांच्या कल्याणा साठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भुमिका घेतली. त्यांची पुण्यतिथी निमित्ताने यंग चांदा ब्रिगेड च्या शहर युवती प्रमुख भाग्यश्री हांडे यांनी मोकाट जनावरांना भोजन दान हा उपक्रम राबवून बाबा आमटे यांना अभिवादन केले. सरिता नागपुरे, पूनम पचारे, नीता मुलमुले, मोनू मिश्रा, तनुजा कुरेशी इत्यादींचा यावेळी या कार्यास समावेश होता.

Updated : 11 Feb 2022 6:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top