Home > Latest news > आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा लोकल्याणकारी अर्थसंकल्प:- डॉ.मंगेश गुलवाडे

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा लोकल्याणकारी अर्थसंकल्प:- डॉ.मंगेश गुलवाडे

Welfare budget fulfilling the dream of a self reliant India: - Dr. Mangesh Gulwade

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा लोकल्याणकारी अर्थसंकल्प:- डॉ.मंगेश गुलवाडे
X





केंद्रातील नरेंद्रभाई मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा असून लोकल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचे मत भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केले त्यांनी पुढे सांगितले की कृषी, पायाभूत सुविधा, वस्त्रोद्योग आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात स्थानिक स्तरावर रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी या अर्थसंकल्पा मुळे निर्माण होतील व त्यामुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले

Updated : 1 Feb 2022 2:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top