Latest News
Home > Latest news > संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण

संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण

Vaccination to avoid the risk of possible corona waves - Commissioner Rajesh Mohite Vaccination will be done in schools for 12 to 17 year olds

संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते    १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
X





चंद्रपूर ४ जुलै - संभाव्य ४ थ्या कोरोना लाटेचा धोका टाळण्यासाठी सर्व शाळकरी मुले व नागरीकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.





१८ वर्षावरील १०० टक्के नागरीकांनी लसीकरणाचा पहिला डोज घेतलेला आहे. तर ८६ टक्के नागरीकांनी दुसरा डोज घेतला आहे. धोका टाळण्यास ज्यांनी दुसरा डोज घेतलेला नाही त्यांनी तो त्वरीत घ्यावा. कोरोना रुग्णांचे प्रमाण आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कुठेही गाफील राहू नका, लसीकरण करून आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे.

आता शाळा नियमित स्वरूपात सुरु झाल्या आहेत त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत शाळकरी मुलांसाठी त्यांच्या शाळेतच लसीकरण करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. १२ ते १४ वयोगटासाठी कॉर्बीव्हॅक्स व १५ ते १७ वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे. मनपा आरोग्य विभागामार्फत शाळांना संपर्क साधुन ठराविक दिवशी मोहीम राबविली जाणार आहे. तरी पालकांनी शाळा प्रमुखांशी संपर्क साधुन आपल्या पाल्याचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे केले जात आहे.

Updated : 4 July 2022 4:07 PM GMT
Tags:    
Next Story
लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्‍हा सज्‍ज - माजी महापौर राखी कंचर्लावार    चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्‍यांनी केला जल्‍लोष साजरा.

चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्‍हा सज्‍ज - माजी महापौर राखी कंचर्लावार चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्‍यांनी केला जल्‍लोष साजरा.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

वडगाव परिसरातील मटका अड्ड‌्यावर धाड, 8 जणांना अटक

वडगाव परिसरातील मटका अड्ड‌्यावर धाड, 8 जणांना अटक

यवतमाळ नपच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

यवतमाळ नपच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या- बाळासाहेब मांगुळकर

नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या- बाळासाहेब मांगुळकर

Accused released on bail in Sensational Yavatmal double murder case

Accused released on bail in Sensational Yavatmal double murder case

Accused released on anticipatory in Gutkha and Pan Masala case

Accused released on anticipatory in Gutkha and Pan Masala case

आर्णी नगर पालिकाचे अजुनही शहराकडे दुर्लक्ष

आर्णी नगर पालिकाचे अजुनही शहराकडे दुर्लक्ष

आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका वस्तीगृह अधिक्षकावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल..

आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका वस्तीगृह अधिक्षकावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल..

Share it
Top