Home > Latest news > महसूल विभागाने धाड टाकून पकडला अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर

महसूल विभागाने धाड टाकून पकडला अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर

The revenue department raided and seized a tractor loaded with illegal sand

घाटंजी येथिल पाढुंर्णा फाटा वरील पामपट्टीवार लेआऊट मध्ये दी. १९ लावून दुपारी तीन च्या सुमारास एका मकानाच्या बांधकामांवर अवैध रेती विना परवानगी बगर नंबरचा निखील देठे यांच्या मालकीचा ट्राक्कर महसुल विभागाने जप्त करून घाटंजी पोलीस स्टेशन ला देण्यात आला आहे या कारवाईत तहसीलदार पूजा मातोडे, नायब तहसीलदार राठोड ,सुसरे मंडल अधिकारी, मेश्राम, चौडे, वराटे, मानकर तलाठी यांनी अथक परीश्रम घेतले ‌. घाटंजी तालुक्यात आता अवैध रेती चा व्यवसाय करणाऱ्या वर कार्यवाही चा बडगा सूरू झाला आहे असे तहसीलदार मॅडम यांनी सांगितले.

संजय ढवळे घाटंजी

यवतमाळ

Updated : 19 Feb 2022 12:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top