Home > Latest news > नागपूर रोड जनता कॉलेज चौक चंद्रपूर येथे प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले

नागपूर रोड जनता कॉलेज चौक चंद्रपूर येथे प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले

The flag was hoisted on the occasion of Republic Day at Nagpur Road Janata College Chowk Chandrapur
*चंद्रपूर* आज 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन ( Republic Day) साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रपुर येथील जनता कॉलेज चौक येथिल परिसरातील, जेष्ठ नागरिक सन्माननीय मायाताई कृष्णमूर्ति चकिनारपवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त परिसरातील व्यापारी दुकानदार व मित्र परिवारांना प्रजासत्ताक दिनानिमित्ताचे थोडक्यात भाषण देऊन महत्त्व समजून देण्यात आले, या कार्यक्रमाचे नेतृत्व मयूर राईकवार यानी केले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष:- आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले असून या कार्यक्रमात भिवराज सोनी , राजू कूड़े, सिकंदर सागरे,राजेश चेटगुलवार,संतोष दोरखंडे,अनिल राईकवार,साखरकर काका,देवेंद्र प्रधान,चंदू मादुरवार,अशोक मुसळे, मनोहर गाठे,राजेश पोटे,गुरुप्रीत गिल, सोनू मेश्राम, गणेश रसपायले , कुलदीप कूड़े,इंद्रपाल यादव,फिरोज शेख,अमोल दीघाड़े, गिरिधर ममिडवार, संजय करेलुके,मुकेश वरारकर,शंकर धुमाले, सन्नी,मयुर वाटेकर, सचिन दीघाड़े, विजय कुडमेथे हर्षल झोड़े, विजेंदर सिंह,शेखर कोल्हे, गिल,मधु पाणपट्टे,सोनू कटकुरवार, प्रवीण दीघाड़े,विजय नन्नावरे, इत्यादि परिसरातील व्यापारी दुकानदार नागरिक ऑटो संघटनेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।

Updated : 26 Jan 2022 2:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top