मार्शल आर्ट अॅन्ड स्कुल गेम असोशिएशन चंद्रपूर चे विद्यार्थी कुंफु - कराटे स्पर्धेत यश
Success in Martial Arts and School Game Association Chandrapur Student Kunfu - Karate Competition



दि. 20 फेब्रुवरी 2022 रविवार रोजी झालेल्या गोमुख हनुमान मंदिर ग्राऊंड, माता नगर वार्ड, चंद्रपूर येथे एक दिवसीय कुंफु कराटे स्पर्धा आयोतिज करण्यात आले होते या स्पर्धेत चंद्रपुर - शहरातुन विद्यार्थानी सहभाग घेतले यात मार्शल आर्ट अॅन्ड स्कुल गेम असोशिएशान, भिवापुर वार्ड लालबहादुर प्राथमिक शाळेत व सावित्रीबाई फुले शाळा नेताजी चौक बाबुपेठ येथे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थानी या स्पर्धेत सहभाग घेतले आणि यश प्राप्त केले यात कृणाली बुधबावरे, लखन रोन्डे, शर्वरी आत्राम, शेखर तुरविले, काव्यांश कोवे, श्रेयांश गोगुलवार, विधानी मेश्राम, वात्सल्य ठमके, पुर्वेश दुधबडे, श्रीमेदा, ऋतविक मेश्राम, कास्य पदक आणि जान्हवी दोडके, शितल मेश्राम, नैतिक निखारे, आयुष रत्नपारखी, रौप्य पदक व अनुष्का डुम्मेवार सौरव गेडाम, रियांशिका गोगुलवार स्वर्ण पदक असे एकुण 18 पदक प्राप्त केले. या पदक प्राप्त विद्यार्थ्यांचे मार्शल आर्ट अॅन्ड स्कुल गेम असोशिएशन, चंद्रपूर प्रशिक्षक मास्टर निर्धार आसुटकर, संतोष यनगंदलवार, जे. डी. डोन्नेवार, नवनित मुन, सौफराज कुरेशी, निशा मेश्राम, अंकित डोंगरे, गणेश मोरे, मास्टर आशिष रिंगणे, दिपक गोरडवार, विनोद पुणेकर, येंकन्ना पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर या सर्वानी आपल्या
यशाचे श्रेय आपले माता-पिताना दिले आहे.