घाटंजी तालुक्यात ठिकठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री शिवाजी महाराज ह्यांची साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात आली घाटंजी शहरांतील शिव समीती तर्फे गीलाणी काॅलेज चौकात आमदार संदीप धुर्वै यांच्या हस्ते शिवजयंती साजरी करण्यात आली यात आमदार धुर्वे व अनेक मान्यवराच्यां हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले शिव चरित्रावर आमदार संदीप धुर्वै यांनी आपले विचार व्यक्त केरून लोकांना मीठाई वाटण्यात आली तसेच घाटी परीसरातील मराठी शाळा क्रंमाक (२) मध्ये सुध्दा अध्यापक अरूण पडलवार यांच्या हस्ते अनेक विद्यार्थ्यांच्या ऊपस्थित शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.