Home > Latest news > शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

Shiva Jayanti was celebrated with great enthusiasm

शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
X

यवतमाळ: - येथील प्रभाग 25 उज्वल नगर भाग-3 मधील हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला.


याप्रसंगी उज्वल नगर भाग-3 मधील सर्व महिला पुरुष रहिवाशी नागरिक एकत्र येऊन विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होती,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मिरसे यांनी हाती घेतले, श्री सुरेश धकाते यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिव चरित्र सांगण्यात आले, यावेळी परिसर शिवगीत, पोवाडा, व शिव गर्जनेने शिवमय झाला होता, हया प्रसंगी नागरिकां कडून व युवकांन कडून खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले ऋषिकेश महल्ले, संकेत कुलकर्णी, अंकित कामडी, सागर इंगळे, देवशीष गुल्हाने, ओम हजारे, गोपाल खडारे, अभय ढाकुलकर, अनिकेत निलावार, मयूर शिरभाते, सुमित निलावार, सचिन राउत, संस्कार दोंदल, अंबादास लीचडे, आत्माराम निलावार, विनोद दोंदल, पिंटू बेंद्रे, नथुजी लाकडे, काश्यापी दोंदल, स्पर्श राऊत, दादू सपाट, स्पुहा राऊत, शौर्य दोंदल, वाहुल दोंदल,विहान बेंद्रे, मनोज लाकडे परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते,

Updated : 19 Feb 2022 8:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top