दिग्रस येथील शिवाजी चौकात शिवजयंती साजरी.
Shiva Jayanti celebrations at Shivaji Chowk, Digras.
M Marathi News Network | 19 Feb 2022 8:29 PM GMT
X
X
दिग्रस येथील शिवाजी चौकात महाराष्ट्राचेआराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'युगपुरुष' छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली . माजी राज्यमंत्री संजय भाऊ देशमुख याच्या सोबत असख्य शिवभत्क व आदी मान्यवर मंडळी व महीलागण उपस्थीत होते .
दिग्रस - प्रतिनीधी -
Updated : 19 Feb 2022 8:29 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire