Home > Latest news > शिवसेना महिला आघाडी जि. चंद्रपुर शिवसेना कार्यालय वांर्डी फाटा येथे मकरसंक्रांत या सणानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेहमिलन सोहळा

शिवसेना महिला आघाडी जि. चंद्रपुर शिवसेना कार्यालय वांर्डी फाटा येथे मकरसंक्रांत या सणानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेहमिलन सोहळा

Shiv Sena Mahila Aghadi Dist. Yellow kumkum program and reunion ceremony on the occasion of Makar Sankranti at Chandrapur Shiv Sena office Vandri Fata

🚩जय महाराष्ट्र🚩

दि.२९ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना कार्यालय वांर्डी फाटा येथे मकरसंक्रांत या सणानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेहमिलन सोहळा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या म्हणून *पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक तथा विभागीय प्रवक्ता सौ. शिल्पाताई बोडखे* यांचे चिंचाळा गावात पहिल्यांदा आगमनानिमित्त स्वागत करण्यात आले . सदर कार्यक्रम *शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे* , *युवा सेना जिल्हाप्रमुख प्रा.निलेशभाऊ बेलखेडे* यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या *सौ. मनस्वी ताई गिर्हे* अध्यक्ष्या जिजा फाउंडेशन चंद्रपूर, महिला आघाडी शिवसेना यांच्या उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमाचे आयोजक *सौ. उज्वलाताई प्र. नलगे* शिवसेना तालुका संघटिका महिला आघाडी हाेत्या.

यावेळी महिला आघाडी संपर्क प्रमुख सौ. शिल्पाताई बोडखे व सौ.मनस्वी ताई गिर्हे यांनी महिलांचे मार्गदर्शन केले यांनी चिंचाळा वांढरी भागातील असंख्य महिलांना शिवबंधन बांधून सौ शिल्पा बोडकखे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश केला

यावेळी उपस्थित कुसुमताई उदार माजी जिल्हाप्रमुख महिला आघाडी, सौ निर्मलाताई कांबळी नागाळा ग्रा. पं. सदस्य,सौ. मायाताई धोटे ग्रा.पं. सदस्य, शारदा हुसेन खुशिया CMRC व्यवस्थापक, मंदाताई गिरे ज्येष्ठ नागरिक समस्त महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Updated : 29 Jan 2022 4:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top