Home > Latest news > श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली

Śrī chatrapatī śivājī vidyālaya yēthē rāṣṭrapitā mahātmā gāndhī puṇyatithī utsāhāta sājarī karaṇyāta ālī

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली
X

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली
सुरेगाव:

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात मान. मुख्याध्यापक श्री सोनवणे के बी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हुतात्मा दिनाचे महत्त्व त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांना त्या वेळी सांगितले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनवणे के बी, उपमुख्याध्यापक कातकडे एस बी जुनिअर विभाग प्रमुख श्री सोनवणे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जुंधारे सर त्याचप्रमाणे विद्यालयातील सेवक वृंद उपस्थित होते.

Updated : 30 Jan 2022 2:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top