Home > Latest news > कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार .व्यापाऱ्यांना वारंवार सूचना करूनही शेतकऱ्यांना माल ठेवावा लागतो बाहेर .

कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार .व्यापाऱ्यांना वारंवार सूचना करूनही शेतकऱ्यांना माल ठेवावा लागतो बाहेर .

Poor management of Agriculture Produce Market Committee.Farmers have to keep their goods outside despite repeated instructions to traders.

कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार .व्यापाऱ्यांना वारंवार सूचना करूनही शेतकऱ्यांना माल ठेवावा लागतो बाहेर .
X

विशेष प्रतिनिधी जियाउल्ला खान

तालुक्यातील तथा शहरातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीचा माल घेऊन आले असता असता ,शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर ठेवावा लागतो ,आणि व्यापाराचा माल शेळ्याच्या आत मध्ये पोते भरून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर ठेवावा लागतो आणि भर उन्हामध्ये शेतकऱ्यांना उभे राहावे लागते शेतकऱ्यांनी अनेकदा सूचना करूनही व्यापारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे दखल घेतली नाही आज दिनांक एक मार्च 2023 रोजी पत्रकार लक्ष्मण वानखडे पत्रकार अंकुश रामटेके ,पत्रकार वसीम मिर्झा, पत्रकार पियुष भोयर, पत्रकार जिया उल्हा खान यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना न्याय देण्यात आला नेट तहसीलचे नायब तहसीलदार संदीप सोनकुसरे ,मंडल अधिकारी राजेंद्र माहुरे ,तथा मोठ्या प्रमाणात शेतकरी हजार होते .

Updated : 1 March 2023 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top