Home > Latest news > आर्णी अवैध पार्किंगवर पोलिसांची कारवाई, तर नगर परिषदचे अजूनही डोळेझाकच

आर्णी अवैध पार्किंगवर पोलिसांची कारवाई, तर नगर परिषदचे अजूनही डोळेझाकच

Police action on Arni illegal parking, but the city council still turns a blind eye

आर्णी अवैध पार्किंगवर पोलिसांची कारवाई, तर नगर परिषदचे अजूनही डोळेझाकच
X

झाकीर हुसैन - 9421302699


आर्णी : काल म मराठी ने आर्णी शहरातील अवैध पार्किंग ची बातमी प्रकाशित केली होती त्याची दखल घेत आर्णी पोलीसांनी रस्त्यावरील वाहतूक हटविण्यास सुरूवात केली असुन "साहेब मग तुम्हीच सांगा आम्ही गाडी पार्कींग करू कुठे"


असा प्रश्न जनता करतांना दिसत आहेत. तरी नगर परिषद आर्णी ने गाड्या लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी होत आहे.

Updated : 10 Aug 2022 9:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top