राष्ट्रीय बजरंग दल चे विदर्भातील युवानेते नंदू गटटूवार यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा
National Bajrang Dal celebrates Nandu Gattuwar's birthday in Jallosha
X
काल चंद्रपुरातील तडफदार युवानेते तथा विदर्भातील राष्ट्रीय बजरंग दल चे वरीष्ठ पदाधिकारी नंदू गट्टूवार यांच्या वाढदिवस संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात साजरा करण्यात आला विदर्भातील शेकडो तरुणाई नंदू गट्टूवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बजरंग दल ह्या हिंदुत्ववादी संघटनेच्या सोबत जुडून सामाजीम जीवनात काम करत असताना नंदू गट्टूवार त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्याचात नवी चेतना निर्माण करतात गट्टूवार यांनी अनेक संघर्ष करून आपले नेतृत्व तयार केले तसेच चंद्रपूर जिल्ह्यात त्यांच्या कडे दबंग हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहतात राष्ट्रीय बजरंग दल चे संस्थापक हिंदुहृदयसम्राट प्रवीण तोगडिया यांचे अत्यंत विश्वासु म्हणुन नंदू यांची ओडख आहे महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानी नागपुरात नंदू गट्टूवार यांची तरूणाईत चांगलीच पकड आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा रामटेक गडचिरोली अमरावती अश्या अनेक जिल्ह्यातील युवकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे