Home > Latest news > नगरविकास व उर्जा राज्यमंत्र्यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

नगरविकास व उर्जा राज्यमंत्र्यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

Minister of State for Urban Development and Energy visits Chandrapur district

नगरविकास व उर्जा राज्यमंत्र्यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
X





चंद्रपूर दि. 18 फेब्रुवारी : राज्याचे नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शनिवार, दि. 19 फेब्रुवारी : सकाळी 8.30 वा. हिराई रेस्ट हाऊस येथे पदवी / पदविकाधारक तंत्रज्ञ समितीकरीता राखीव, 8.45 वा. स्मॉल काँट्रॅक्टर असोसिएशन यांच्याकरीता राखीव, 9 वा. पदाधिका-यांसोबत बैठक, 10 वा. चंद्रपूर महानगर पालिका येथे आढावा बैठक, दुपारी 12.30 वा. शिनाळा (ता. चंद्रपूर) येथे प्रकल्पग्रस्तांचे वनहक्क जमीन पट्टे बाबत गावक-यांसोबत चर्चा, 2.30 वा. शासकीय विश्रामगृह बल्लारपूर येथे आगमन व राखीव. 4 वा. कुरसंगीगुडा (ता. जिवती) येथे महावितरण विभागाच्या कार्यक्रमास उपस्थिती, सायं. 5 वा. नगर पंचायत जिवती येथे आगमन व राखीव, रात्री 7.30 वा. जिवती येथून चंद्रपूर कडे प्रयाण.

रविवार, दि. 20 फेब्रुवारी : सकाळी 7.30 वाजता भद्रावती येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन कार्यक्रम, 8.30 वाजता नंदोरी भटाळी येथे पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थिती, 10 वा. शासकीय विश्रामगृह, वरोरा येथे उद्योजकांसोबत बैठक, 11 वा. वरोरा येथून हिंगणघाट कडे प्रयाण.

Updated : 18 Feb 2022 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top