महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची कार्यकारणी जाहिर
Maharashtra Navnirman Shetkari Sena executive announced
X
विदर्भ संपादक हाफिज खान
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार वाशीम जिल्ह्यात घरोघरी पोहचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी दिनेशभाऊ गायकवाड़ जिल्हाउपाध्यक्ष मनोज राउत वाशिम तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे रिसोड तालुकाध्यक्ष वैभव वानखेड़े यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष,तथा सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे हिंगोली जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ कुटे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या हस्ते निवड करण्यात आली.
हि निवड आमच्या सर्व मार्गदर्शक व नेते मंडळीच्या सहकार्या मुळे झाली आहे.
वाशीम जिल्ह्यात नवचैतन्य आणण्यासाठी मनसे नेते अभिजित पानसे यांनी हि धुरा राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर,आनंद भाऊ एबडवार विठ्ठल भाऊ लोखंडकर विनयजी भोईटे,कीर्तिकुमार शिंदे या सर्वानी वाशीम जिल्ह्यात साहेबाच्या आदेशानुसार आम्हाला जी संधी दिली आहे त्याचं निश्चित आम्हाला सार्थ अभिमान राहील आम्ही पक्ष बांधणीत कुठेहि कमी पडणार नाही अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष म्हणून मी देतो.
आपला
दिनेश पाटिल गायकवाड़
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी
सेना वाशीम