Home > Latest news > घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रमाई जयंती साजरी

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रमाई जयंती साजरी

M.A. from Ghughhus. Ramai Jayanti celebration at Sudhirbhau Mungantiwar Seva Kendra

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रमाई जयंती साजरी
X




सोमवार 7 फेब्रुवारीला घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रमाई जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी आई रमाई यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी पंस.उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, भाजपाचे विनोद चौधरी, अमोल थेरे, संजय भोंगळे, मल्लेश बल्ला, शरद गेडाम, गणेश खुटेमाटे, सिनू कोत्तूर, सुशील डांगे, पियुष भोंगळे, राजेंद्र लुटे, मधुकर धांडे, मंगेश राजूरकर, सय्यद मुस्तफा, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुचिता लुटे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, लता आवारी, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, भरती परते, खुशबू मेश्राम, अजय लेंडे, उमेश दडमल उपस्थित होते.

Updated : 8 Feb 2022 10:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top