Home > Latest news > पारवा पोलीस स्टेशन येथे कायदे विषयक ज्ञानदान व जातीय सलोखा बैठक कार्यक्रमाचे केले गेले आयोजन

पारवा पोलीस स्टेशन येथे कायदे विषयक ज्ञानदान व जातीय सलोखा बैठक कार्यक्रमाचे केले गेले आयोजन

Law Enlightenment and Ethnic Reconciliation Meeting was organized at Parwa Police Station

पारवा पोलीस स्टेशन येथे कायदे विषयक ज्ञानदान व जातीय सलोखा बैठक कार्यक्रमाचे केले गेले आयोजन
X

घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन येथे दी. २३ ला ठाणेदार विनोद चव्हाण यांनी विधी सेवा प्राधिकरण व कायदे विषयक ज्ञानदान आणि जातीय सलोखा बैठकीचे आयोजन करून जनतेस कायद्या बध्दल ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष एफ टी शेख न्यायाधीश घाटंजी न्यायालय , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले या कार्यक्रमात लाच लूचपत विभागाचे ऊमरे साहेब, पांडे वकील साहेब, खान वकील साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन जनतेस केले न्यायाधीश शेक म्याडम यांनी जनतेस योग्य मार्गदर्शन करीत जनतेस योग्य न्याय कसा मीळेल यासाठी माहिती चां अधीकार , त्रित्युयपंथी लोकांना योग्य सेवा लोकांनी त्यांना द्यावी अश्या अनेक समस्यांना जनतेनी कसे उत्तर द्यावे ह्याविषयी मोलाचे मार्गदर्शन करून कायद्या विषयी बरीचशी माहिती जनते पर्यंत पोहोवीली तसेच प्रौढ व्यक्ती, कलाकार व्यक्ती आणि मान्यवर लोकांचे कौतुक करून पुश्पगुक्ष्च देऊन सन्मानित केले यात घोटी येथिल योगा कलाकार यांनी आपले योगाआसने मान्यवरांच्या समोर सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

संजय ढवळे घाटंजी यवतमाळ

Updated : 23 Feb 2022 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top