असंघटित कामगारांच्या ई- श्रम कार्ड मोफत महानोंदनी शिबिराचा शुभारंभ
Launch of E-Labor Card Free Mahanodani Camp for Unorganized Workers
M Marathi News Network | 27 Jan 2022 11:24 AM GMT
X
X
आज दिनांक २७/०/२०२२ला शहर काँग्रेस कमिटी तथा शहर महिला काॅंग्रेस कमेटीच्या वतीने असंघटित कामगारांच्या ई-श्रम कार्ड मोफत महानोंदनी शिबिराचा शुभारंभ समर्थवाडी येथील आर्य वैश्य भवन येथे करण्यात आला.यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, शहर महिला काॅंग्रेस कमेटीच्या अध्यक्षा श्रीमती उषाताई दिवटे, नगरसेविका दर्शनाताई इंगोले, नगरसेविका पल्लवीताई रामटेके,राहुल गांधी विचार मंचचे शहर अध्यक्ष राजुभाऊ बोडखे,अजय किन्हीकर,निशाताई नाकतोडे, जगदीश मिश्रा, दामोदर क्षिरसागर,प्रेमराव कोत्तावार, सचिन नेवारे, अंकुश तालिकुटे, निलेश राठोड, अनिल गवई इत्यादी उपस्थित होते.
Updated : 27 Jan 2022 11:24 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire