Home > Latest news > लता दीदी यांच्या निधनाने संगीत रसिकांचे छत्र हरपले - डॉ.मंगेश गुलवाडे

लता दीदी यांच्या निधनाने संगीत रसिकांचे छत्र हरपले - डॉ.मंगेश गुलवाडे

Lata Didi's demise has lost the umbrella of music lovers - Dr. Mangesh Gulwade

लता दीदी यांच्या निधनाने संगीत रसिकांचे छत्र हरपले - डॉ.मंगेश गुलवाडे
X


जास्मिन शेख

चंद्रपुर शहर प्रतिनिधि


भारतरत्न गानकोकिळा लता दीदी यांचे दुःखद निधन झाले ही बातमी मनाला चटका लावणारी असून जगातील संगीत विश्वातील सर्वात मोठे आणि आदराचे व्यक्तिमत्व हरवनारी असुन संगीत रसिकांचे छत्र हरपल्याची शोक भावना भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केली त्यांनी पुढे लता दीदी यांनी भारतरत्न सारख्या उच्च पुरस्कारा वर आपल्या कार्य कौशल्याच्या बळावर नाव कोरले हे आपल्या भारतीयांसाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

Updated : 6 Feb 2022 4:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top