Home > Latest news > स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी संत गाडगे महाराज यांचे मोठे योगदान:- डॉ.मंगेश गुलवाडे भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती साजरी

स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी संत गाडगे महाराज यांचे मोठे योगदान:- डॉ.मंगेश गुलवाडे भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती साजरी

Great contribution of Sant Gadge Maharaj for public awareness of cleanliness: - Dr. Mangesh Gulwade Anniversary celebration by Bharatiya Janata Party Mahanagar Chandrapur







भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे संत गाडगे महाराज यांची जयंती महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्ड येथे साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांनी ग्राम स्वच्छता अभियानाची सुरवात करून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन स्वच्छतेसाठी जनजागृती करण्याचे कार्य त्यांनी केले आजच्या घडीला नागरिक स्वच्छते संदर्भात जागरूक झाले आहे त्यामध्ये संत गाडगे महाराज यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री ब्रिजभूषन पाझारे,चंद्रशेखर गन्नुरवार,मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, माजी नगरसेविका सुष्मा नागोसे,विजय चहारे,नितेश चहारे,आकाश ठुसे,अनिकेत चौधरी,आकाश लक्काकुलवार,विवेक शेंडे,उत्कर्ष नागोसे,अंजू चहारे, वाच्छला दडवे,जया तिवारी,राजेश्वरी रागिंनवार,रेखा सातपैसे,कुंदा करकाडे,शुभांगी नागोसे,नितीन दांडवे,योगेश तिवारणे,सेजल चट्टे,विमल निवारने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

Updated : 23 Feb 2022 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top