Home > Latest news > भव्य शिव निबंध स्पर्धा

भव्य शिव निबंध स्पर्धा

छत्रपती महोत्सव २०२२ यवतमाळ

भव्य शिव निबंध स्पर्धा
X

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यवतमाळ तर्फे भव्य शिव निबंध स्पर्धा " शिव संस्कार काळाची गरज " या विषयावर वर्ग 8 ते 12 वी च्या विध्यार्थ्यां करिता आयोजित करण्यात आली अाहे. या स्पर्धे मधून तीन उत्कृष्ट निबंधाची तज्ञ परीक्षकां कडून निवड करण्यात येईल व या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. तरी सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक बांधवाना विनंती करण्यात येते की आपल्या शाळेतील विध्यार्थ्यांना प्रोसाहित करून स्पर्धेबद्दल माहिती देऊन सदर निबंध दि. 18/2/22 पर्यंत 9423432517 /9130445521 या नंबर वर सम्पर्क करून पोहचवावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख निशा बुटले, पुष्पलता जगताप, शुभांगी महाले, पुष्पा भोयर, अतुल तायडे, कुणाल कांबळे, किशोर पारटकर, राजू गुघाणे यांनी केले आहे.

Updated : 13 Feb 2022 9:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top