Home > Latest news > पांढरकवडा पोलीस ठाणे येथे ध्वजारोहन

पांढरकवडा पोलीस ठाणे येथे ध्वजारोहन

Flag hoisting at Pandharkavada Police Thane

पांढरकवडा पोलीस ठाणे येथे ध्वजारोहन
X


वाजीद कुरेशी

पांढरकवडा विशेष प्रतिनिधी

मो.8669456999

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस पांढरकवडा पोलीस ठाणे येथे देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे येथे पुलिस निरीक्षक जगदीश मंडलवार साहेब यांनी ध्वजारोहण केले यावर्षी देखील कोविड निर्बंधांचे काटेकोरपणे अनुपालन करून हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी सहायक पुलिस निरीक्षक महाले,सहायक पुलिस निरीक्षक लिंगाड़े,पुलिस उपनिरीक्षक चौवान ,पुलिस उपनिरीक्षक अंजलि मैडम,आदि कर्मचारी उपस्थित होते

Updated : 26 Jan 2022 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top