मुरुमगाव पोलीस मदत केन्द्रा अंतर्गत प्रजासत्ताक दिनी साहित्य वितरीत..
Distribution of Republic Day literature under Murumgaon Police Helpline
X
धानोरा तालुका प्रतिनिधी दिवाकर भोयर मो.न.9421660523
धानोरा तालुक्यातील मौजा मुरुमगाव येथील पोलीस मदत केद्रा अंतर्गत ध्वजारोहन चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य सौ लताताई पूगांटे, पचांयत समिती माजी सभापती अजमन रावटे, सरपंच सिवप्रसाद गव्हर्ना, सि.आर.पि.एफ.113 बटालियन कमांडर तसेच एस.आर.पी.एफ.चे अधिकारी व कर्मचारीवर्ग, व त्याच प्रमाणे पोलीस मदत केन्द्रा चे पोलीस प्रभारी अधिकारी चंद्रकांत धनके, पोलीस उपनिरीक्षक वाढवले, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे व तसेच इतर पोलीस कर्मचारीवर्ग ने आपली उपस्थित दर्शवली, व त्याच प्रमाणे आगंनवाडी सेविका व शालेय विद्यार्थी वर्ग व शिक्षक वर्ग व तसेच गावातील गावकरीने आपली उपस्थित दर्शवली . या कार्यक्रमात 101 महिलांना beby care kit वाटप करण्यात आले, तसेच पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव तर्फे पोलीस भरती प्रशिक्षण मधिल मुलांना 15 शूज वाटप करण्यात आले, तसेच 10 मुलींना जिल्हा परिषद माफ॔त शिलाई मशीन चे प्रशिक्षण देण्यात आले.