Home > Latest news > घुग्घुस येथे एआयएमआयएमतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका- जावेद पाशा

घुग्घुस येथे एआयएमआयएमतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका- जावेद पाशा

Dedication of ambulance by AIMIM at Ghughhus Ambulance for public service - Javed Pasha

घुग्घुस येथे एआयएमआयएमतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण    जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका- जावेद पाशा
X




बुधवार 9 फेब्रुवारी रोजी घुग्घुस येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले तसेच राजीव रतन चौकात जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रवक्ता व जिल्हाप्रभारी प्रा. जावेद पाशा म्हणाले घुग्घुस येथील जनतेच्या सेवेसाठी या रुग्णवाहीकेचे लोकार्पण करीत आहो. हे राजकारणातील सर्वश्रेष्ठ कार्य आहे. रुग्ण हा कोणत्याही जाती, धर्म, भाषेचा नसतो म्हणून रुग्णांची सेवा करणे हेच आमचे कार्य आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष नाहिद हुसैन, जिल्हा उपाध्यक्ष अमान अहमद, शहर प्रभारी समीर मिर्झा, सोहेल शेख, घुग्घुस शहर अध्यक्ष सानू सिद्दीकी, युथ शहर अध्यक्ष सोहेल शेख, शहर उपाध्यक्ष अख्तर अहमद, मीडिया प्रभारी एजाज शेख, शहर सचिव नुरुल हसन, इस्राईल शाह, मुस्लिम खान, मन्सूर शेख, राकेश तगरम, इलीयास खान, इस्लाम शेख, सोनू शेख, सोहराब खान, फैजान शेख, कौसर अली, इम्रान शेख, शाहरुख शेख, खादीम,ऐनुल सेख, शाहनवाज, हसनैन, माशुक शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 10 Feb 2022 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top