टिप्परमुळे रेल्वेगेटचे नुकसान.
रेल्वे विभाग टिप्पर चालकांवर काय कारवाई करणार.
M Marathi News Network | 13 Feb 2022 7:47 PM GMT
X
X
वणी:- आज शनिवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान वरोरा रोड वरील रेल्वे गेट बंद करीत असतांनाच एका टिप्पर चालकाने आपले वाहन गेट मध्ये टाकल्याने गेट टिप्परला लटकल्याने गेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर किमान एक तास वाहतूक जाम झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्थाप सहण करावा लागला.रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.पण रेल्वे गेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.रेल्वे विभागा या प्रकरणी काय कारवाई करणार आहे याकडे लक्ष लागले आहे.
Updated : 13 Feb 2022 7:47 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire